|
नोंदणी क्र: MSCS/CR/1014/2014
ग.वै.ल. लोगो

गजवैभवलक्ष्मी मल्टी स्टेट ॲग्रो पर्पज को-ऑप. सोसायटी लि., पुणे

सहकारातून समृद्धी, शेतकऱ्यांसाठी प्रगती

🌾
दर्जेदार कृषी साहित्य

प्रमाणित बियाणे, खते व कीडनाशके गुणवत्ता तपासणी करून उपलब्ध.

💰
परवडणारे व पारदर्शक दर

सहकारी तत्त्वावर स्पर्धात्मक व योग्य बाजारभावात शेती साहित्य.

🧪
मृदा परीक्षण व मार्गदर्शन

माती परीक्षण, पीक नियोजन व आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती.

🤝
एकाच ठिकाणी सर्व सुविधा

शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य, मार्गदर्शन व सहाय्य सेवा उपलब्ध.

प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील

प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील

संस्थापक अध्यक्ष

"आमची संस्था कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती, मार्गदर्शनपर उपक्रम आणि संघटित प्रयत्न यांच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही सातत्याने कार्य करत आहोत..."

संपूर्ण मनोगत वाचा

संस्थेचे नेतृत्व

गजवैभवलक्ष्मी ॲग्रो मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., पुणे

सौरभ व्ही. अंकलकोटे पाटील

अध्यक्ष (Chairman)

संस्थेचे धोरणात्मक नेतृत्व, कृषी समृद्धी व सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्पबद्ध.

कृष्णा राव

उपाध्यक्ष (Vice-Chairman)

संस्थेच्या सुसज्ज व्यवस्थापनात व प्रशासकीय वाटचालीत मोलाचे मार्गदर्शन आणि सहभाग.

संस्थेची उद्दिष्टे

शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी

दर्जेदार शेती साहित्य

शेतकरी बांधवांना प्रमाणित बियाणे, खते, कीडनाशके व शेती साहित्य योग्य दरात उपलब्ध करून देणे.

परवडणाऱ्या दरात विक्री

मल्टीस्टेट सहकारी तत्त्वावर पारदर्शक व स्पर्धात्मक दरात कृषी साहित्य पुरविणे.

आधुनिक शेती मार्गदर्शन

पीक सल्ला, मृदा परीक्षण व तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत करणे.

प्रक्रिया व मूल्यवृद्धी सुविधा

शेतमालाचे ग्रेडिंग, पॅकेजिंग व प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून अधिक नफा मिळवून देणे.

ग्रामीण विकास व रोजगार

अॅग्रो मॉलच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.